पान:छन्दोरचना.djvu/439

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना ૪૨૨ सत्यमेवासेि यदि सुदति मयि कोपिनी देहि। खरनखरशरघातम् घटय भुजबन्धनं जनय रदखण्डन यने वा भवति सुखजातमू ” हा (गौगो १९ वा) सबन्ध प्रबन्ध या दन्तरुचिजातींत आहे. ७४ ' वरमङ्गला' [ - ७ -।- ५ -। - ५ - । - ५ - ] वरमङ्गला हें नांव ज्या प्राचीन प्राकृत पद्यावरून दिलें आहे तें पद्य मागे (पृ. २१-२२ वर) दिलेंच आहे. येथे काही ओकीकडेला पडलेलीं झुदाहरणें देतों. (१) * विकचकणोंत्पलस्पर्धितरलेक्षणाः केलितालकणत्कनकमयकङ्कणाः सरसनखराजिविच्छुरितभुजमण्डलाः काञ्चिकोल्लासवशदर्शितोरुस्थलाः' * (सोय १/१५-१६ ) (२) ‘ या भविष्याचिया दिव्य कारागिरा कोण रोधील? दे कोण कर सागरा? ध्रु० शूल राजा, तुझा रक्त त्यांचें पिबो, गृध्रगणा भक्षण्या पुण्यगात्रां शिवो, दुर्ग त्यांचीं शिरें अधम कुणि लोम्बवो, अन्त समर्जुनको हा नृपा पामरा !” १ (तासक १५८) गीतगोविन्दांतील १३ वा प्रबन्ध, ' हिन्दभू वाच्छिते०” (गोक २४), रोन्दाळकरकृत 'अमृतसरिता जिथे गर्जती झुसळती? हें पद्य, *पूर्णाहुति? (तासक २०३) आणि 'रोहिणीस? (पारा १०३) हीं या वरमङ्लाजातींत आहेत. [- ܝ - ܙ - ܚ - 1] 7 ܟg xif ܃ ܪܘ

    • अतुल तव कृति अति भ्रमाव मति अीश्वरा ! ध्रु०

वर्षती मेघजल

  • हें पद्य गद्य समजून गद्यासारखें छापलेलें आहे. परन्तु हें ओक नवीन प्रकारचें पण पद्यच आहे हें Dr. A. Venkatasubbiya यांनी प्रकाशित केलें. वस्तुतः हा पद्यप्रकार नवीन नाही.