पान:छन्दोरचना.djvu/431

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना 3؟o3؟ रह रहहि मीलिअ धरणि पीलिअ अप्पपर णहि बुज्झिआ बल मिलिअ आअिअ पति जाअिद्भु कंप गिरिवर सीहरा झुच्छलआि साअर दीण काअर बअिर बद्विअ दोहरा ” (प्रापै १/१९३) (३) ‘ सीतावरं गुणसागरं भज सादरं अनुवासरम् कनकाम्बरं रविभास्करं दमितासुरं करुणाकरम्” (विदप ३६) गजलाञ्जलींतील 'मूक मागणी,' ' तू आणि मी,' ' निर्माल्यसमर्पण,' *तेथेच,” *येथेच? आणि 'प्रेमाचा झुदय? (पृ. २५-३०) या कवितांत प्रत्येक गणाच्या पहिल्याच गुरूच्या ठिकाणीं विकल्पाने दोन लघू येत असले तरी त्या कविता या वल्लभाजातींत आहेत असें म्हणायला प्रत्यवाय नाही. [1 + -- س - l ----- س ------ س --------- س -- ] ? RStc{m}ہ “کہا *जाहली मम मध्यरजनी, झोपतों मी गाढ शयनीं. धु० जाग तू भरदिवस तव ये, तीव्र तापें ताप सखये, मित्र-मैत्री जोड समयें, विसर मज दे ठाव न मनीं,” १ (सुजी) ‘ काय घेक्षुनि करिशि छाया ! ज्योतिवाचुनि दीप वाया ! भु० सोड सुहृदा तू तृषा ही, हो न अन्तरेिं खिन्न काही, प्रेम देतों घे सदाही, स्नेह जडला सुदृढ व्हाया !” (सुभा) ५९ 'कालगञ्ज्ञा? [-~---७ --।-~--।-०+]

  • ओकला हा जीव जोंवर फिरत होता या जगीं अन्धतेने काळ नेअी, जात तिकडे सहजची. कालगड्रा ओढि सृष्टी काष्ठवत शून्याप्रती, प्रीतिमय तव दृष्टिने मज विलग केलें त्यांतुनी.” १ (देनिमा ३७) निर्माल्यमाला या ग्रन्थाचा 'निर्माल्य’नामक झुत्तरार्ध म्हणजे रा.पु.य. देशपाण्डे यांचीं २६ पर्देहीं या कालगञ्ज्ञाजातींत आहेत. 'निशागीत'(माजूग५१)