पान:छन्दोरचना.djvu/430

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने 8o3 जाति-जुम्भण

  • मज म्हणशी' भूर जाजूं? आअी कुठे साड्ग तें. ध्रु०

थवा पाखरांचा जातो झुडुनि काय तेथे ?” १ (पारा ७०)

  • जगताच्या सूत्रधारा लीला तुझी निष्टुरा ! ध्रु०

विसंवाद निर्गुन सारा हासशी कठोरा.” १ (यग ११०) مع مع ميجينجحت مجمختخ** २ अग्न्यावर्तनी ५६ 'जीवकलिका? [७ ---॥ ७ ---॥ ७ --- ॥ ७ --+]२८ मात्रा HT2{T محR [+ں -----I--ں ---- l - ں -------- ں --- ہ-] ”3urعa“ وہا ५८ 'मध्यरजनी'[। -~ --।- ७ --। -~ --।- ७ -+] २८ मात्रा ५९ * कालगड्गा?[।- ७ - - । - ~ - - । - ५ - - ।- ५+]२६ मात्रा ५६ 'जीवकलिका? [ ५---। ~---॥ ७ ---॥ ७ --+]

  • जरी तू गोड वाणीने मला झुपदेश करितास

विमल मी जाहलें असतें सकल जाअनिया दोष; परी मग जीवकलिका ही अकालों फुलुनि येऔील, तिचा ही गन्ध मग अपुरा, खुरटती पाकळ्या लोल.”(दे-निमा १३) निर्माल्यमाला या पुस्तकांतील पूर्वार्ध 'माला' म्हणजे सौ. विमलाबाअी देशपाण्डे यांचीं २२ पद्ये या जीवकलिकाजातींत आहेत. [+ ں ---- I -- ن ------- ن ----- l --- ب ------]?adS3&qT “ وہا (१) *चल वाकुनी बघतेस का? चल वल्लभे बचुं वाकुनी ! धु० वरती सभोती हें धुकें लाटांवरी लाटा किती तव कुन्तलीं वस्त्रावरी कणिका हि-यांच्या फेकिती ! वेणोंतल्या पुष्पांवरी जलमौतिकें झालों जमा, मुख रङ्गलें श्रमविव्हले, धरि सितचम्पकविभ्रमा. -कांहासशी टकलाबुनी अधरोष्ठ दांतें रोकुनी-” (गोदल-श्रुषा ४९) प्राकृतपेड्रंगलांतील हरिगीतिकेचें झुदाहरण याच जातींत बसेल. (२) ‘ गआ गअअि दुकिअ तरणि। लुकिअ तुरआ तुरअहि जुज्झिआा