पान:छन्दोरचना.djvu/42

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने t काही छन्दोविषयक प्रश्न आहे म्हणून हें शैथिल्य निषिद्ध वाटत नाही किम्बहुना थोडें झुचितच वाटतें. परन्तु हीं गीतें हृदयङ्गम वाटतात तों या शैथिल्यामुले मात्र नव्हे, या गीतांच्या गोड चटकदार चालींमुळेहि नव्हे तर या गीतांत भावार्थच तसा रमणीय आहे म्हणून. परन्तु यांच्या लोकप्रियतेचें रहस्य या शैथिल्यांत, -हस्वदीर्घच्या प्रसरणसङ्कोचनांत आहे अशा भ्रामक समजुतीने या शैथिल्याचेंच अनुकरण होोंधूं पहात आहे! वस्तुतः आधुनिक भाषासंस्कृतीच्या काळांत असें शैथिल्य वैरस्यकारकच होतें. अक्षरांचे हाल करून, पद्यास मारूनमुटकून चाल लाविली तरी विरस होतो; आणि पद्यास चाल लागूच शकली नाही तर अपेक्षाभड्ग होङ्क्षून, ना धड गद्य ना धड पद्य असें काहीतरी मिश्रण वाचल्यासारखें वाटतें. लिखिताप्रमाणे सरळ श्रुचार करून वाचतां वाचतां ज्याची चालू लागते तें पद्य अिट होय; आणि पद्यांतील शब्दांचें झुचारानुसारी लेखन हें गद्यांतील त्या शब्दांच्या लेखनाशी होतां होऔील तितकें जुळतें असावें. आधुनिक मराठी कवितेंत, 'फुलांची पखरण? (केक ८१), 'फुलपाखरूं' (केक ९२) आणि * गुलाबाची कळी? (केक १८५) या तीन केशवसुतांच्या कवितांची चाल नीट लागत नाही. हीच स्थिति बीकृत 'वेडगाणें? (फुओ ११) आणि * चाफा' (फुओ ३५) या कवितांची आहे, झुदाहरणार्थ पहा. (१) ' टिप फुलें टिप ! माझे गडे ग ! टिप्पू फुलें टिपू ! पहा फुलांचि पखरण झिपू go किति मौजेची ही वेळ दिशा या फाकती फुलें ही फुलती पक्षी हे बोलती सगळ्याही सृष्टीने पहा निद्रा ती टाकिली प्रीती ती आशेसड्गे खेळाया लागली तर आनन्दे या झाडाखाली ' टिप्पू फुलें टिपू! (केक ८१ )