पान:छन्दोरचना.djvu/415

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना さく< (३) * काळाच्या पुलिनीं ठेवा निज पाझुलें हें थोर जनांनी सदैव श्रुपदेशिलें, परि दिनरात्रीच्या तुफान लाटांमधे हें धुवूनि निघतें वाळवण्ट नेहमी, नच पदचिन्हांच्या शाश्वततेची हमी.” (विविमा १९३०) (४) *ही मोट भरे भरभरा, चढे करकरा, विहिरीत बधा वाकुनी जरा धाकुनी, पाण्यांत लअी भोवरे, फेस गरगर, हें काम राहिलें, करा, कसा कम्बरा.” (देनाघ-सुगी ७८) या गीतांतील मात्रावलींत दुस-या आवर्तनांतील तिस-या मात्रेनन्तर खण्डन आहे. 'शेत्याची शीळ” (सुरेश-कभा ४०) या पद्यांतहि याच ठिकाणीं खण्डन आहे. पुढील कवितांत ध्रुवपदें भिन्न भिन्न असलीं तरी कडवीं [- । प।'। ५ +] या मात्रावलीच्याच चतुष्पदीचीं असल्याने त्यांची जाति लीलारात हीच ठरेल. (५) *मज विफल गमे गे जीवित माझें सखे ! सुख किती जरी ऽऽ झुणव ही परी मिळति न शिशुचे मुके. धु० मी शिवत बसूं गे कुञ्धी झबलें कुणा? मी माझ्या मुख्रिचा घास भरबुं गे कुणा ? मुख बघुनि कोणतें स्वर्गोहे मानू झुणा ? ही स्वर्गसौख्यही मातृपदाविण फिकें!” १ (यध १४३) (६) “ही प्रभातकाली राहुनै धावेवरी हाकते मोष्ट कुणी सुन्दरी. go खोविला निरीवर पदर कसुनि कटितर्टी, झळकते कान्ति किति नील आरुणी पटीं ! ही मराठमोळा सुरत रम्य गोमटी, आसूड झुडबुनी मर्जेत वा-यावरी?” (राजस-सुगी ४४)