पान:छन्दोरचना.djvu/383

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना ३५६ (६) पण आद्यतालकपूर्व गण द्विमात्रक असल्यास त्याच्या अन्तीं यति मानिलाच पाहिजे असें नाही. त्या दोन मात्रांच्या गणाचा समावेश ज्या शब्दांत होतो तो शब्द आवर्तनाच्या तिस-या वा चौथ्या मात्रेवर समास व्हावा. तो आवर्तनाच्या दुस-या मात्रेवर समाप्त झाल्यास कर्णकटु दोष झुत्पन्न होतो. लागोपाठ येणा-या दोन लघूचा विग्रह आवर्तनाच्या सान्ध्यावर ज्याप्रमाणे झुद्रेगजनक वाटतो त्याचप्रमाणें (--) असा द्वाक्षरी चतुर्मात्रक शब्दहि सान्ध्यावर तुटला तर तो पदविच्छेद अद्वगजनक होती. [- । प । - +] या मात्रावलींत 'हाणा हाणा म्हणतांना? हा सङ्ग्रामगीतांतील चरण म्हणूं लागलों की ' हा- णा हाणा म्हण-। ताना? याप्रमाणें पदविच्छेद होञ्थून कटुता झुत्पन्न होते. १४ प्राचीन पद्यांचें अनुकरण चौकसपणें व्हायला हवें. ओकनाथाचीं पुढील दोन पद्ये पहा. (१) ‘ बाअि गे । क्षुधित वनीं गो- विन्दू: go । रवितनयातटेिं। शिशुसह हा ब्रज। चारित गोधन- । वृन्द्. ” १ (पस १ ॥ २६) (२) ‘ भजनबिन। धिगू चतुराअी। ग्यान्! go । लोक कहे हम्। आतमग्यानी । ग्यान नही, अभि- मान् ” १ (पस १ । ६२) आता म्हणतांना गवअी धुवपदांतील आद्यतालकपूर्व गणावर वाटेल तितक्या मात्रा व्ययेित करितात. त्यामुळे गाण्याकडेच लक्ष देञ्थून रचना केली की कशी शिथिल होते पहा (१) *भजो रे भय्या । राम गोविन्द ह- री. धु० । जप तप साधन। कछु नहि लागत। खरचत नहि गठ- री.” (कबीर) (२) * खचित बाओी । व्यर्थ अम्ही अब- ला. धु० । वागविती नर। पशुसम आम्हां । मान नसे कस-। ला.” १ (किग्र)