पान:छन्दोरचना.djvu/380

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने 3°ዲ፣s जाति-जीवन प्रत्येक गणान्तीं खटका घेतांच येणार नाही असें नाही. वाटेल तसे खटके घेतां येतात आितकेंच नव्हे तर खटक्याखटक्यांनी यमकेंहि साधितां येतात.

    • मुखरमधीरं त्यज मञ्जीरं रिपुमिवकेलिसुलोलम्

चल सखि कुञ्ज सतिमिरपुञ्जे शीलय नीलानचोलमू' (गीगो ११/४) हें पदलालित्य मधुर असलें तरी ज्याप्रमाणे अवश्य नाही त्याचप्रमाणे प्रत्येक गणान्तीं यति पाळणे थोडे अधिक मधुर असलें तरी अवश्य नाही. ‘। धीरसमीरे । यमुनातीरे । वसति वने वन- । माली । गोपी पीनप— । योधर मर्दन- । चञ्चलकरयुग— । शाली' ( गीगो ११धु० ) येथे दुस-या चरणांत प्रथमगणान्तीं यति पाळला नाही म्हणून तो चरण कटु अतओव निषिद्ध आहे असें मुळीच होत नाही. १३ निषिद्ध पदविच्छेद कसे टाळावेत ? भलत्याच ठिकाणीं शब्द तोडावा न लागतां जातिरचना करणें श्रुतिसिद्ध कवीला मुळीच कठिण जात नाही; त्यांतून जातिरचनेंत शब्दक्रम फिरवायला मोठा वाव असतो. तथापि मोरोपन्तासारख्या पद्यप्रभूच्या हातूनहि कितीतरी श्रवणोद्धेजक चुका होतात. म्हणून होतकरू कवींना मार्गदर्शक असे मला सापडलेले काही नियम साङ्गतों. ( १) गणान्तीं पदसमाप्ति झाली पाहिजे असें नाही; पण अक्षरसमाप्ति तरी व्हायलाच हवी. ओखाद्या आवर्तनाची अन्त्य मात्रा आणि पुढील आवर्तनाची आद्य मात्रा मिळून ओक द्विमात्रक गुरु अक्षर चालणार नाही. मोरोपन्ताच्या कल्याणरामायणातील

  • भरत-रिपुन यांत बहुजोडी ” ‘ तापसवृन्द हरषलें पुरतें।” या चरणांत वा गोविन्दाग्रजाच्या
  • झुगवे सूर्यकाल मावळतां? (गोवा ३९) * जा जा नाच सर्व ही जगतीं” (गोवा ५३) * ओढी वस्तुमात्र जग म्हणतें” (गोवा ५९) き5.マ3