पान:छन्दोरचना.djvu/338

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने ३११ वृत्तविहार सौदामिनी * (७९३ )[ ० - - -- । ५ - - ५ -] जरी स्थायि वा सौम्य नाही प्रभा, जरी राहशी तू धरूनी नभा, तरी, होय मेघावृता यामिनी । तदा दाविशी मार्ग सौदामिनी. (२३६ ) मराठी कवि अमृतराय याचें हिन्दी सुदामचरित्र या सैौदामिनी वृत्तांत आहे. भिरा ११ वा सर्ग या सौदामिनी वृत्तांत आहे. * अनन्तस्तोत्र” ( तासक ९८), * प्रतिज्ञा? (तासक १५९), 'रसिकास विनन्ती' (कावि ९०), माजूग (१०३ वी नि १०४ वी ) या कविता याच वृत्तांत आहेत. मेघावली (७९४) [~ ७ ७ - । ७ --॥ ७ - - | ७ -] हृदयिं अमृताचा पहा आशय, प्रखर दीपवी दृष्टि तेजोमय, बसुने वातयानीं असे पावली, धरणिाची सखी कोण? मेघावली. (२३७) ** स्तनितघोरघोषाट्टहासातुला तरलतारविद्युच्छटालोचना विरहिणीजनप्राणघातोद्यता नभसि राक्षसीयं न मेघावली.” (हे २/१८९) भुजङ्गप्रयात (७९५) [७ - - | ~ --। ७ - - | ~ --] दिसे केतकी काञ्चनाच्चेच्च पान पडे भूलही स्वर्णमूढास कां न ? मना सजना, घातरे घात यांत, वनीं केतकीच्या भुजड्गप्रयात. (२३८) भिअंभूनी जनां ओक बाज्जूस व्हार्वे, न होअन कोणासही दूखवावें, कुणी दुष्ट अङ्गास लावील हात तरी दाखवावा भुजड्गप्रयात. (२३९)