पान:छन्दोरचना.djvu/337

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना Bo “m何平q"*(eとR)[Iーやー・lーッッーlーやーッlーッッ一] पूर्ण भावसङ्गतिने होय सारखी प्रगती, तीविना विवाह पहा बदिवास की जगती. हस्तपादबन्धन का युक्त सागरोत्तरणी ? पाणिबन्ध मात्र अिथे, बन्धमोक्ष तो मरणीं. ( २३३) माजूग ७७ वी कविता या पाणिबन्ध वृत्तांत आहे. 'मानसभञ्जनी”* (७८३)[। - ० ५ - ५ - ५ -!- ० ५ - ५ - ५ -] यष्टि तुझी जणू सरू, गाल गुलाब की तुझे, कस्तुरिकाच केस हे, नेत्र हिरे सखी, तुझे; आणि हिन्यापरी कशी दृष्टि कठोर साजणी ! मानसभङ्खनी तुझें नाव पडे पहा जनीं. (२३४) सोमराजी (७९०)[७ - - | ७ --.]

  • धृतोत्साहपूरा -

द्दष्युतिक्षिप्तसूरा - द्यतेी ऽरिर्विदूरा - द्रयं प्राप शूरातू” (रूस्तमा १६१) णायकुमारचरिभु या काव्यांतील २ -या सन्धींतील ३ रें कडवें आणि ६ व्या सन्धींतील १३ वें कडवें हीं सोमराजीवृत्तांत आहेत.

  • प्रमीला”* (७९२)[७ -- । ७ --। ७ --.] नरांच्या पहा वैरिणीला करी लीन ही सृष्टिलीला; बघे अर्जुनातें प्रभावी नेि ही प्रेमवेडी प्रमीला. ( २३५) माजूग १०५ वी कविता या प्रमीला वृत्तांत आहे.