पान:छन्दोरचना.djvu/326

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने वृत्तविहार

  • आऔीची आठवण' (माजूग ८२), ' अज्ञात नाथास? (माजूग ८४) आणि 'आऔी ' (यध४१) या कविता आनन्दकन्दवृत्तांत आहेत.

[----- lں س- ی - lں ن!----- lں س- ن -- {ں ں ] ( ممۃ وا) * * sRRT}3“ सकलांस हाय आहे जरि ओकलेंच जाणें, क्षण सन्धि सड्गतीला जगतींच गे सुजाणे. रमुं या मिळून तू मी, त्यज वल्लभे त्रपा ही, अनुरागरङ्गभूमी जगतीच ओक पाही. (२०८) *बेगमेचें विरहगीत? (माजूग ८९) हें या अनुराग वृत्तांत आहे. आनन्दकन्द आणि अनुराग यांच्या मिश्रणाचीं दोन झुदाहरणें मोरोपन्ताच्या कृतींत आढळतात.

  • रसने न राघवाच्या थोडी यशांत गोडी. धु० निन्दास्तुती जनांच्या, वार्ता वधूधनांच्या, खोट्या व्यथा मनांच्या काही न यांत जोडी.”(मोस्फुका ४/२०६) ‘ हृदया बरें विचारों नाम स्मरें न तापें. धु० नामीच भाव राहो, दुष्कर्मपङ्क वाहो, सौख्या मयूर लाहो, जें मोजवे न मापें, ” (मोस्फुका १/३६८)

अमृतराय कृत 'जगव्यापका हरीला नाही कसें म्हणावें ?” (अकस १३४) हें पदहि याच प्रकारचें आहे. या पद्यप्रकाराच्या पूर्ण जातिस्वरूपाला रसना हैं नाव दृार्वे.

  • कन्दर्प”* (७२३) [- ! - ७ - ७ । - ७, ७ !- ! - ७ - ७ । --]

कां हो कुलीनतेप्रति द्यावें महत्व मोटें ? रत्नांसवे खणींतुनि घेतात जन्म गोटे. अज्ञात जन्म पावुनि सुख्यात हा तथापि कन्दपेकान्ति सुन्दर, अिन्द्रापरी प्रतापी. ( २०९)

  • जुगारी? आणि 'पुजारी? (माजूग ८९, ९० ) या कविता कन्दर्प