पान:छन्दोरचना.djvu/307

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना Rao

  • वियद्वङ्गा”* (६०२)[ ० --- । ७ - - -। ७ --- । ७ ---]

रहावें पायरीने तू, कुठे तू आणि मी कोठे? तुझ्या या प्रेमधाष्ट्र्याचें असें आश्चर्य रे मोठे ! महत्त्वाकाङ्क्षि अन्दू का गणी सिन्धूचिया ढङ्गा ? कुठे ओहोळ गावींचा, कुठे देवी विष्यद्रङ्गा ?( १७६) 'प्रभुसहवासाचें सुख' (श्रुस ३८६), ' कविवर्य टिळक यांचें निधन ? (माक ७१), 'आमची ओळख’ अित्यादि ८ कविता (माजूग ६-१२) या

  • हिमांशुमुखी”* (६०३)

[--ں ں --ں l --ں ں ---ں --ں ں --ں |--ں س ---ں] मनोदय मी तुला कथिला मला सुमनांतला मधु दे, परी भलतीच होय. गती, अता हसशी न मुग्ध मुर्दे. क्षमस्व किती तदा वदलों, पुसे नच काय अश्रु चुकी ? किती तिमिरी तपूं। तरि मी ? करी स्मित गे हिमांशुमुखी. (१७७) * फलश्रुात ? (माजूग १९) ही कविता या हिमांशुमुखीवृत्तांत आहे. दता (६०७) [७ ७ -- ७ ॥ --] प्रणयी ताप साही कशि त्याची दशा ही ! असते स्नेह-लिसा म्हणुनी वात दीना. ( १७८) *मेधावी'* (६।१।३) [--- ७ । --- ७ ॥ ---] धावे जो पुढे नादांमधे प्रेमीं गुन्तेना कधी तो निष्क्रिय क्षेमीं; बुद्धि व्यर्थ मार्ग स्वश्रमें दावी, प्रेमाकृष्ट जो तो हो न मेधावी. ( १७९ )

  • प्रेमाचें वेड? (माजूग १९) ही कविता मेधावीवृत्तांत आहे.