पान:छन्दोरचना.djvu/306

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

RAGKR वृत्तविहार

  • महामाया”* (५९८) [ ७ - - - | ~ - - - |

न बान्धी प्रति ही ज्याला असा प्राणी नसे झाला; कुणाला ये निवाराया निसर्गाची महामाया? ( १७२)

  • जगाचे बन्ध कोणाला ?

जगाचा बान्धला त्याला. मला जो थाम्बवी औसा जगीं निर्बन्ध ये कैसा ?” (बाक ५८ )

  • मृगाक्षी”* (५९९) [ ७ ---॥ ७ - - - ॥ ७ - -]

जगीं जो तो पहा हा पाठ लागे, अिथे बापूडकीने केवि भागे ? हवें सामथ्र्य सत्यालाहि साक्षीविसम्बू तू नको कोठे मृगाक्षी. (१७३)

  • हेमन्त? (माजूग १६) ही कविता या मृगाक्षीवृत्तांत आहे.
  • प्रसूनाड्गी”* (६००) [ ७ ---। ७ --- । ७ - - -] किती माधुर्य चित्तीचें कळेना तें जुले दृङ्मोहनें जै प्रीतिचें नातें; असो जिव्हा जणूक्ष्वेडप्रसू नाड्गी, दिसे कान्ता परी श्यामा प्रसूनाङ्गी. ( १७४ )
  • परिदेवना? नि “विलापिक? (माजूग १४,१५) या कविता या वृत्तांत आहेत.
  • पिनाकी”* (६०१) [ ७ --- ॥ ७ - - - | ७ - - - | ७ --.]

अशी ओकाकिनी कां गे रहाशी राजसे तू ! भिशी स्वातन्त्र्यसिन्धूला कुणी घालील सेतु ? क्षितीला या नसे शोभा नभश्छत्राविना की, रुचावा शैलजेला या कुठे औसा पिनाकी ? ( १७५)

  • अधिष्ठात्री? (माजूग १३) ही कविता पिनाकीवृत्तांत आहे.