पान:छन्दोरचना.djvu/294

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने &\9 वृत्तविहार अष्टी दत्वा जीर्णगुडस्य पलानि काश्यं भूयः सान्द्रतया सममेततू”( वाअचि ८/१५३) [--ں بlسم۔ ب س ن --ں ! SS- ب س ن ں l](۹)اگHT(Y}} नरजननी असूनि जगतीं महिला कधि न गणी कृतघ्र नर वन्ट्रय हिला; जरेि असली भवाटवि किती श्रमदा सुगम करी धृतिप्रमुदिता प्रमदा. ( १४६) संस्कृतांत शिशु (४/४१) आणि रह (५/७) हीं प्रमदावृत्ताचीं झुदाहरणें आहेत. मराठींत भिजी १५१ वी कविता याच वृत्तांत आहे. दण्डदण्डना (७३) या श्लोकांतील पहिला चरण * पतिस दिली सतनू अथवा जनकें” हा वृतदृष्ट्या चुकीचा आहे. असम्बाधा (४५८) [- । -- - - ! • • • • • • - । --.] हो प्रेमी लोकां युति सुखकर ओकान्तों कीं योगीं घेतीं प्रणयिजनमनें शान्ती; ये भेटायाला हरिस हरिसखी राधा, झुद्यानीं जागा रुचिर किति असम्बाधा ! ( १४७) विद्याधर वा. भिडे यांच्या काव्यकुसुमाङ्कालींतील (पृ. ५७) ५६ वा श्लोक असम्बाधावृत्ताचा आहे. ' माल्यश्री' (४६१ ) [। -- --। ----। ---] ‘ आज्ञा होतां सीतापुत्राची हातें वृक्षीं बान्धी श्रीरामाच्या वाहतें, युद्धाकाङ्क्षी वाय्वग्रीसे ते बन्धू ओके जागीं जाले शौर्याचे सिन्धू,” (मोकुल ९/४) [------- l -- سب بں بں ! -------- !]( &&Hg q:{{H(x वैराग्याच्या सरस किति कथा साङ्गे तो, वक्तृत्वाने जनहृदय हरू लागे तो,