पान:छन्दोरचना.djvu/293

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना २६६ सहचरी (४३९) [ V) Vy -m• V —• 1- ܢ ܐ ܝ ܚ ܢ ܢ ܚ ܢܝ ܚ ܢ | ܠܰܐ[ ‘ भटकू कुठे ? प्रखर रणच चहुकडे, परि तारके, स्मित करिशिल मधु गडे भटकनही, न विरह सुखमय तरी म्हणवेल का कधि परेि तुज सहचरी? ( १४४) पद्मावर्त (४४६) [। - - - ~ । - - - - । - -]

  • तो जाञ्थूनी श्रीरामाची सेना

पाहे चित्ती, भी त्याला भासेना, बोले त्याशी वीरश्रीचा कान्त क्ष्मापुत्रीचा संहर्ता आकान्त”. (मोकुल ८/२५) या वृत्ताला दण्डदण्डनाकाव्यांत विद्याधर वा. भिडे कोणत्या आधारें मयूरी म्हणतात तें समजत नाही. जलधरमाला (४.४९), [ ॥ ---- ! ७ ७ ७ ७ -- । --.] माशावाणी तळमळ कां ? घ्या शान्ती, यअी श्यामा लगबगिने ग्रीष्मान्तोंऔकूनी हें हुरकुनि जों गेलों मी तों ती होती जलधरमाला व्योमीं. ( १४५) ' लीलेद्दामा जलधरमालाश्यामा क्षामाः कामादभिरचयन्ती रामाः सा मामव्यादखिलमुनीनां स्तव्या गव्यापूर्तिः प्रभुरघशत्रोर्मूर्तिः ” ( रूस्तमा ५३ ) संस्कृतांत किरात (५/२३ ) आणि शिशु (४/३० ) हीं जलधरमालावृत्ताचीं झुदाहरणें आहेत. मराठींत भिजी ९५ वी कविता याच वृत्तांत आहे. कासारक्रान्ता (४५०) [ । ----। - ५ ५ - ५ ५ । --]

  • तोयद्रोणे चित्रकमूलतुलार्ध

साध्यं यावत्पादजलस्थमयेदमू