पान:छन्दोरचना.djvu/282

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने वृत्तविहार ܟܐ परलोकगति शरण्य निवेदरी विशिखें मग तिजला प्रभु भेदी. ” (मीसग्र ८/५१७) [----- ب س --- ! ܢ ܢܝ ܟ ܚ ܟ ܟ ܟ ܟ | ] ( Yܟ qtt&l8f ( à

  • कलकलकलकलकण्ठवदस्मानव नवनवनवरोन्चितवाचः भव भव भवभवभीतिाभदस्यन्मदमदमदमदनान्तक दूरम्” ( जस्तु ३०/६८ )

सुषमा ( きくと ) a-a a- V V --> 1 - سے اس ں ------ س

    • माझ्या हृदयी पाहोन तिला येअी भरती भावोदधिला, ती काय नसे पूर्णन्दुसमा? फाके भुवनीं केवी सुषमा ! ( १२६)

[ ------ ب س ن ں ! ---------- |] ( &R' ة)HkiT ती स्वर्गीची परिचित नारी विश्वामित्रासहि जितणारी मानी तीन्ची कवण न सत्ता हाकारी ती जंव मद-मत्ता ? ( १२७) संस्कृतांत ववृ (४६/२७) हें ओक मत्तावृत्ताचें झुदाहरण आहे. मराठींत भिजी ३३ वी कविता याच वृत्तांत आहे. || - - - د لا ي د! - - - ن - || || ( o ۹۹ة ) 3gtt3dft कोण नरातें प्रियतम नारी ? जी भवसिन्धूवर तरणारी कधुनि कान्तश्रम हरणारी कुङ्मलदन्ती स्मित करणारी.(१२८) भिजी ८५ वी नि ८८ वी या कविता कुङ्मलदन्तीवृत्तांत आहेत.