पान:छन्दोरचना.djvu/281

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

छन्दोरचना ՀԿ83 वर्णबलाका ( ३५० ) [। ५ ७ - ५ ७ - I - ५ ० --]

  • 'कमळे कमळीं रेखुनि चाङ्गें कमळा-कमळीं धावति वेगें

कमळा-कमळीं घेति सुरङ्गें कवळींचि हरी गुम्फिति रागें.” (डिरुस्व ४/२५) भिजी ५७ वी कविता या वृत्तांत आहे. तेथे वृत्ताचें नाव नलिनी दिलें आहे, पण त्याला आधार नाही. [ - -- ܚ ܝ - | ܢܝ ܝ - ܚ ܢ ܼ- | ] ( ܀ gq ( à؟ܟ आत्मसुखास्तव काव्य करा जी, होतिल का धनचुम्बक राजी ? दुर्मिळ हृदृष्णशोधक तेथे, श्रीयुत काहि वदो धकतें तें. ( १२४ ) कारिका साङ्गायला दोधकवृत्ताचा झुपयोग महाभाष्यांत अनेकदा केला आहे. मराठींत गिरिधरकृत सुन्दररामायण, निरङ्खनमाधवकृत ज्ञानेश्वरविजयाच्या ८ व्या अध्यायांतील पूर्वार्ध, साधुदासकृत गृहविहार, २ रा सर्ग आणि व्यसनी (सानिसा १/५३) हीं प्रकरणें दोधकवृत्तांत आहेत. तामरस ( ३५२) [। ~ ` ~ ७ - ~ ७ 1---- ۔۔۔ س ں ں धवल तनूपरि पातळ अङ्गीं कन्च किति भङ्गुर कज्जलरङ्गी ! हरिकटि ती हरितस्थलिं आली, अभिनव तामरसद्युति गालीं. ( १२५) संस्कृतांत वज्र (२८/८, ८७/३९), ववृजा (२०/८) आणि जस्तु (३१/११-१५) हीं तामरसाचीं झुदाहरणें आहेत. मराठींत भिजी ११६ वी कविता तामरसवृत्तांत आहे. [----ں ں --- Iں س ن ں --ں نl]( 3 اqfRdSIT (R

    • जमदग्निसुत तदा हृतशात्ति

प्रकटी सविनय तो बहु भक्ती