पान:छन्दोरचना.djvu/143

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना ११६ ५१ * रः सो गो मणिरंगः ” (हे २/११६), (ना १११). हेमचन्द्राच्या झुदाहरणांत मणिराग आहे. हें वृत्त [- ७ - !७ ५ - ७ ७ -!-] याप्रमाणे पद्मावर्तनी माडणीचें असेल तेव्हा त्याला मणिराग म्हणावें. ५२ न्भौ भ्गौ गू 'लड्गाका.? रोधक (गापि ५८१) हें नाव आहे; पण आधार नाही. मणिरागाप्रमाणे लङ्कावृत्तहि [ ७ v ७ –! ५ ५ – ५ ७ -।-1 पद्यावर्तनी होऔं शकतै. ५३ कुटजा (मलिनाथ शिशु० ६/७३), * स्र्जी सौं गः कुटजं ” (हे २।२।१।३); भ्रमर (हे), कलहंस (गछ २/१०१), नवनन्दिनी (मोसग्र ८/५१३ पहा). ५४ प्रमिताक्षरा (पि ६/३९) चित्रा (हे), प्रवराक्षरा (ना १३५). * प्रमिताक्षरा सजयुतावथ सौ” (झुववृ १०३/३७). नागवर्मा ६ व्या अक्षरानन्तर यति साड्गतो तेव्हा [। ७ ७ - ७ - ७ ! ن ں -- ں ں ---[?IT ainsTIfi<?[Tt{5:ITवर्तनी वृत्ताला प्रवराक्षरा म्हणावें. याव्यतिरिक्त पद्मावर्तनी मोडणींतच [- ܢ ܢ - | ܢܝ ܟ ܝ - ܝ - | ܢܝ ܢ ] 3TIf0T [- ܚ ܝ |- ܝ ܚ ܝ - ܝ | - ܢܝ ܢ ] असे दोन प्रकार सम्भवतात. ५५ स्जस्गाः प्रमिता (भ ३२/१४४हे), माला (हे २/१२६). या वृत्ताची मोडणी जेव्हा [ ७ ७ - । ७ - ७ ७ ७ - । -] अशी पद्मावर्तनी असेल तेव्हा त्याला *शशि’माला आणि [७ ७ ।- ७ - ७ ७ ७ ।--]] अशी पद्मावर्तनी असेल तेव्हा त्याला “विधु'माला म्हणावें. ५६ “तभजल्गा श्रुत्थापनी” (हे २/१४८), धारावलिका (पि ९८ टीप). प्रमिताक्षरावृत्ताप्रमाणेच झुत्थापनीचेहि [--॥ ७ - ७ ७ -।७ ७ -] आणि [-।-७ - ७ ७ ७ ।-७ ७ -] असे दोन प्रकार सम्भवतात. ५७ मणिकटक (हे), *न्जभ्जल्गा धृतः ” (हे २/२३६), प्रमदा (गछ २/१२४), कुररीरुता (मछिनाथ शिशु० ४/४१). या वृत्ताची मोडणी जेव्हा [। ७ ७ ७ ७ - ऽऽ ॥ ७ - ७ ~ ७ - ॥ ७ ~ -] अशी असेल तेव्हा त्याला प्रमदा म्हणावें. ५८ नों भ्रौ यूथिका (रपि ८७१), पण या नावाचा झुगम सापडत नाही. ५९ * रः सौ ल्गैौ अच्युतं” (हे २/१२८); या वृत्ताची मोडणी [-७ - !~~-~~-।~-) अशी पद्मावर्तनीहि होोंधूं शकेल. ६० *जनकात्मजा? न्भो जौ गु. या वृत्ताला वृत्तदर्पणकार विभावरी म्हणतो; पण हेमचन्द्र विभावरी नावाचें निराळेच वृत्त साड्गतो. सारसनावलि (रपि ८७१) या नावाला तसा आधार गवसत नाही.