पान:छन्दोरचना.djvu/127

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना ξο ο (९) काही वृतें म्हणजे सुप्रसिद्ध वृत्तांचे विभागच होत. हंसी [---- ! ७ ७ ७ ७ -] हें वृत्त मन्दाक्रान्ताचे पहिले दोन विभाग मिळून होतें. अिन्द्रवज्रा, अिन्द्रवंशा, पृथ्वी आणि सुवदना यांचे अन्त्य विभाग म्हणजे अनुक्रमें विमला (५ ७ - ५ - - ), ‘निर्मला” ( ५ ७ - ५ - ७ - ), कुसुमिता (७ ७ ७ - ७ --७ -) आणि वसुमती (--७ ७ ७ -) हीं वृतें होत. दृतविलम्बित, मालिनी आणि शिखरिणी यांचे आद्य विभाग म्हणजेच अनुक्रमें आणि ) ہ۔ --ں ں ں ں ں ں ) TشتمRfRFHT ,(---ں ں سب بں ) Hg Hd٦ .हीं वृतें हात ) ---------- ں ) fRRafOg afi (१०) कित्येकदा ओखाद्या सुप्रसिद्ध वृत्ताला ओखाद्या गणाची जोड देशून नवीन वृत्त सिद्ध करण्यांत येतें. कनकप्रभा आणि विदग्धक यांच्या जोडणीने IKF) då. HIPfEI FIGI ( - - - - - - -) हा गण जोडून पिपीलिका वृत्त सिद्ध होतें. शार्दूलविक्रीडिताला ( ० ० - ७ -) हा गण जोडल्यानें विभ्रमगति हें वृत्त होतें. पृथ्वी वृत्ताला (- ७ -- ७ - ) हा गण जोडल्याने वृन्दारक वृत्त होतें; आणि (-- -- ७ -- ) या गणाला मालती वृत्त जोडल्याने माधवीलता वृत्त होतें. (११) मणिमाला, राजरमणीय, मरालिका अित्यादि वृत्तें अनुक्रमें तनुमध्या, कुमारललिता, विदग्धक अित्यादि -हस्व वृत्तांच्या द्विरावृत्तीने सिद्ध झालों आहेत. (१२) काही ठिकाणीं प्राचीन वृत्तरचनेंत झालेल्या चुका न झुमगल्यामुळेच नवीन वृतें कल्पिण्यांत येथून मग त्यांच्यासाठी सूत्रे रचण्यांत आलीं असावत असें वाटतें. दुतपदा [ VU VU VU --■ V, V, V -■ س۔ س ن ں[ }T वृत्ताचें लक्षण “दुतपदं भवति नभनयाश्चेत्” [ ७ ७ ७ - ७ ७ ७ ७ I v v — —] असेंहि आढळतें, वा महास्रग्धरा [ ७ ७ --- ७ --। ७ ७ ७ ७ ७ ७ -। - - " V = " ] या वृत्ताचें लक्षण * सजता नसौ ररौ गः फणितुरगहयैः स्यान्महास्रग्धराख्या” (गछ २॥२१६) असेंहि आढळतें, वा वातोमींचें लक्षण [----७ ५-७ --] असेंहि हेमचन्द्र (२॥१३७) साङ्गतो, वा पणवाचें लक्षण म्नौ य्गौ असें न साड्गतां केदारभट्ट “म्नौज्गौचेति पणवनामकम्' (---७ ७ ।७ ७ - ७ -) असें साड्गतो या मतभेदाच्या बुडाशी मूळची