Jump to content

पान:कविता गजाआडच्या.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वैसाखाच्या वनव्याला
घेत्ये पदरी बांधून
इवलाल्या पानांवर
देत्ये श्रावन गोंदून...

दोन रंग दोन पोत
सुई दोऱ्यानं ववीले
गंगाजमनी ह्यो शेला
नावं नई ठिऊ त्याले


कविता गजाआडच्या /२२