पान:औद्योगिक सहकारिता भाग १.pdf/32

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

Q २१. एकंदरींत, आपल्या आश्रयासू आलेल्या गोरगरिबांच्या जे का झाले. आजच्या उद्याच्या दिवसाचा काळजी वाहून जले त्यास म्हणे त्याना सुजाण व सुजन बनावण्याचा पाया रचून, जो कां आपुले- * सहकारितेचा जनक,” “ प्राथमिक शिक्षणाचा पिता,” “ अनाथांचा वाली,” अशा थोर थोर पदव्यांस ओवननें आपणास पात्र करून घेतलें. ज्या गांवीं ओवेननें येवढ्या थोर कामगिरीच्या पायाची उभारणी केली त्या लैंनॉर्क नांवाच्या लहानशा, अप्रसिद्ध खेड्यास एखाद्या क्षेत्राप्रमाणें आज पदवी आलेली आहे. हैं खेडें आजभित्तीस सर्व जगास व्यावहारिक शिक्षणाचा एक नमुनाच होऊन बसलें आहे. २२. वरील सर्व सुधारणा ओवेर्ने कनवाळूपणानें केल्या परमार्थीची मर्या- होत्या; पण इतर बराबुराच्या धद्वाल्यास् त्या दा कोष्ठपर्यंत, तर कशा 'व्यूत है. बरोबरच आहे, परापकार पदराला खार न झाला तरीं कोष्ठपर्यंत ? पदरास खार न लागं लागे तोंपर्यंत. पर्यंत. खुद्द ओवेनच्या भागीदारांस ओवेनची करणी नुकसानीची बाब वाटली. हा परोपकारी कसला? गाठोड्यांतील विक्रीचीं वस्त्रे माळावरील दगड-धोंड्यांना लेवविणा-या नामदेवाप्रमाणें हा खुळा आहे, असें त्यांना वाटे. ' . याच्या नादानें आपल्या मात्र हातांत करोटी येणार अशी त्यांना धास्तीही पडली. , २३. वास्तविक, त्यांची ही भिती अगदीं निराधार होती. पण ही मर्यादा कारण; कामाचे तास कूमी झाल्यानें कूमकू खेाटी आहे. मना- यास मुबलक विश्रात मिळून, दुस-या दिवशा ची प्रसन्नता का- हुरुपानें ते कामास हात घालीत. मजुरीचे दर