सदस्य:Sankalpdravid

विकिस्रोत कडून

नमस्कार! माझे नाव संकल्प द्रविड. मी मराठी विकिपीडियावर नियमित योगदान करणारा सदस्य आहे.

माझे येथील योगदान प्रामुख्याने, साहाय्य पाने, साचे, किरकोळ संपादने करणे अश्या स्वरूपाचे असण्याची शक्यता असल्यामुळे माझे येथे येणे अधूनमधूनच घडेल. जर तुम्हांला माझ्याशी संपर्क साधायचा असेल आणि माझ्याकडून अल्प अवधीत प्रतिसाद अपेक्षित असेल, तर कृपया मराठी विकिपीडियावरील माझ्या सदस्यपानावर संदेश लिहावा : Sankalpdravid