सदस्य:सावंत योगेश ९७
Appearance
इतिहासाची आवड.
मुंबई विद्यापीठातून बी.कॉम. (२०१७).
महाराष्ट्र शासनाचे पुराभिलेख संचालनालय यांच्या मोडी लिपी अभ्यासक्रमात प्रथम श्रेणीने उत्तीर्ण. (सन २०१७)
व मोडी लिपी शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई यांच्या मोडी लिपी अभ्यासक्रमात विशेष श्रेणीने उत्तीर्ण. (सन २०१५)
मुंबई विद्यापीठाच्या संस्कृत विभागाच्या हस्तलिखितशास्त्रात प्रमाणपत्र पदविका प्राप्त. (सन २०२३)
राज्य मराठी विकास संस्थेत प्रकल्प साहाय्यक या पदावर मार्च २०१९ पासून कार्यरत आहेत.
संस्थेच्या तंजावर मोडी प्रकल्प, वस्त्रनिर्मिती माहितीकोश या प्रकल्पांत प्रकल्प साहाय्यक म्हणून; तसेच, मराठी भाषा संवर्धन पंधरवडा, मराठी भाषा गौरव दिन, अभिजात मराठी भाषा दालन, वाचन प्रेरणा दिन, विश्व मराठी संमेलन, ग्रंथप्रदर्शन या उपक्रमांत संयोजन-साहाय्यक म्हणून सहभाग.