Jump to content

साहित्यिक:हरी नारायण आपटे

विकिस्रोत कडून
(साहित्यिक:हरि नारायण आपटे पासून पुनर्निर्देशित)
हरी नारायण आपटे
(१८६४–१९१९)

    हरी नारायण आपटे, अर्थात ह.ना. आपटे, (मार्च ८, इ.स. १८६४ - मार्च ३, इ.स. १९१९) हे मराठी लेखक, कादंबरीकार, नाटककार, कवी व व्याख्याते होते. ते करमणूक व ज्ञानप्रकाश या मासिकांचे काही काळ संपादक, आनंदाश्रम या प्रकाशनसंस्थेचे व्यवस्थापक, आणि करमणूक या मासिकाचे संस्थापक-संपादक होते. अकोला येथे भरलेल्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे ते संमेलनाध्यक्ष होते. त्यांनी अनेक पुस्तकांना प्रस्तावना लिहिल्या आहेत. आठ स्त्रीरत्ने या सदराखाली ह.ना.आपटे यांनी भास्कराचार्यांची लीलावती, राणी दुर्गावती इत्यादी स्त्रियांची बोधप्रद माहिती प्रकाशित केली होती. केशवसुतांची कविता आणि गोविंद बल्लाळ देवल यांचे शारदा हे नाटक हरीभाऊ आपट्यांनीच प्रकाशात आणले.

    नाटके

    [संपादन]

    रूपांतरित नाटके

    [संपादन]

    प्रहसनांची रूपांतरे

    [संपादन]

    भाषांतरित कादंबर्‍या

    [संपादन]

    विलापिका

    [संपादन]

    शिष्यजनविलाप


    नाव साहित्यप्रकार प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.)
    आजच सामाजिक कादंबरी(अपूर्ण) रम्यकथा प्रकाशन इ.स. १९०४ - इ.स. १९०६
    उष:काल ऐतिहासिक कादंबरी इ.स. १८९५ - इ.स. १८९७
    घटकाभर करमणूक कथासंग्रह इ.स. १९१७
    कर्मयोग सामाजिक कादंबरी(अपूर्ण) रम्यकथा प्रकाशन इ.स. १९१३ - इ.स. १९१७
    कालकूट ऐतिहासिक कादंबरी(अपूर्ण) इ.स. १९०९ - इ.स. १९११
    केवळ स्वराज्यासाठी ऐतिहासिक कादंबरी इ.स. १८९८ - इ.स. १८९९
    गड आला पण सिंह गेला ऐतिहासिक कादंबरी रम्यकथा प्रकाशन इ.स. १९०३ - इ.स. १९०४
    गणपतराव सामाजिक कादंबरी(अपूर्ण) आधी मासिक’मनोरंजन’, नंतर रम्यकथा प्रकाशन इ.स. १८८६ - इ.स. १८९२
    गीतांजली टागोरांचे चरित्र व त्यांच्या गीतांजलीचा गद्य अनुवाद इ.स. १९१७
    चंद्रगुप्त ऐतिहासिक कादंबरी इ.स. १९०२ - इ.स. १९०५
    चाणाक्षपणाचा कळस सामाजिक कादंबरी आधी मनोरंजन मासिक, नंतर रम्यकथा प्रकाशन इ.स. १८८६ - इ.स. १८९२
    जग हें असें आहे... सामाजिक कादंबरी रम्यकथा प्रकाशन इ.स. १८९७ - इ.स. १८९९
    जबरीचा विवाह प्रहसन(रूपांतरित) इ.स. १९१०
    जयध्वज नाटक(रूपांतरित)
    तारा सामाजिक कादंबरी(अनुवादित)
    धूर्त विलसत प्रहसन(रूपांतरित) इ.स. १९१०
    पण लक्षात कोण घेतो? सामाजिक कादंबरी रम्यकथा प्रकाशन इ.स. १८९० - इ.स. १८९२
    पांडुरंग हरी सामाजिक कादंबरी(अनुवादित)
    भयंकर दिव्य कादंबरी रम्यकथा प्रकाशन इ.स. १९०१ - इ.स. १९०३
    भासकवीच्या नाटककथा कथा(रूपांतरित) इ.स. १९१७
    मधली स्थिति(आजकालच्या गोष्टी) सामाजिक कादंबरी आधी मासिक ’पुणे वैभव’, नंतर रम्यकथा प्रकाशन इ.स. १८८५ - इ.स. १८८८
    माध्यान्ह सामाजिक कादंबरी इ.स. १९०६ - इ.स. १९०८
    मायेचा बाजार सामाजिक कादंबरी रम्यकथा प्रकाशन इ.स. १९१० - इ.स. १९१२
    मारून मुटकून वैद्यबुवा प्रहसन(रूपांतरित) इ.स. १९१०
    मी सामाजिक कादंबरी रम्यकथा प्रकाशन इ.स. १८९३ - इ.स. १८९५
    म्हैसूरचा वाघ अनुवादात्मक ऐतिहासिक कादंबरी(अपूर्ण) इ.स. १८९० - इ.स. १८९१
    यशवंतराव खरे सामाजिक कादंबरी रम्यकथा प्रकाशन इ.स. १८९२ - इ.स. १८९५
    रूपनगरची राजकन्या ऐतिहासिक कादंबरी रम्यकथा प्रकाशन इ.स. १९०० - इ.स. १९०२
    वज्राघात ऐतिहासिक कादंबरी इ.स. १९१३ - इ.स. १९१५
    विदग्धवाङ्‌मय व्याख्यानपुस्तिका इ.स. १९११
    शिष्यजनविलाप श्लोकमय विलापिका साप्ताहिक केसरी मार्च, इ.स. १८८२
    श्रुतकीर्तिचरित नाटक(रूपांतरित)
    संत सखू नाटक इ.स. १९११
    सती पिंगळा नाटक इ.स. १९२१
    सुमतिविजय नाटक(रूपांतरित)
    सूर्यग्रहण ऐतिहासिक कादंबरी(अपूर्ण) इ.स. १९०८ - इ.स. १९०९
    सूर्योदय ऐतिहासिक कादंबरी इ.स. १९०५ - इ.स. १९०६
    स्फुट गोष्टी -भाग १ ते ४ कथासंग्रह इ.स. १९१७
    हरीभाऊंचीं पत्रें [] पत्रसंग्रह ऐक्यसंपादन मंडळ
    1. हरी नारायण आपटे यांनीं श्री काशीबाई व गोविंद वासुदेव कानिटकर यांस लिहिलेलीं पत्रें ; दोन शब्द, काशीबाई कानिटकर ; प्रस्तावना वाग्भट नारायण देशपांडे