साहित्यिक:माधव त्रिंबक पटवर्धन

विकिस्रोत कडून

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन (२१ जानेवारी, इ.स. १८९४; बडोदा - २९ नोव्हेंबर, इ.स. १९३९) हे मराठी भाषेतील कवी, रविकिरण मंडळाचे संस्थापक होते.