साचा चर्चा:मुखपृष्ठ नवीन साहित्य

Page contents not supported in other languages.
विषय जोडा
विकिस्रोत कडून

२७ सप्टेंबर २०१८ पासून Protected संपादन विनंत्या[संपादन]

मी येथे सर्व मुद्रितशोधन करावयाच्या पुस्तकांची यादी करू इच्छितो. जेणेकरून लगेच त्या त्या पुस्तकाच्या अनुक्रमणिका पानावर जाता येईल. मला परवानगी द्यावी ही विनंती.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १७:५३, २७ सप्टेंबर २०१८ (IST)Reply

सुबोध कुलकर्णी: कॅस्केड सुरक्षा असल्यामुळे हे पान संपादन करण्यास सदस्यांना परवानगी नाही कारण ते मुखपृष्ठावर दिसते आणि अत्यादींक वाचकभेटकीचे आहे. कृपया धूळपाटीवर आवश्यक बदल करावे व मला साद द्यावे. मी आवश्यक ते करेल. --टायवीन२२४०माझ्याशी बोला १९:४२, २८ सप्टेंबर २०१८ (IST)Reply

अलीकडे चढवल्या गेलेल्या पुस्तकांच्या बहुतेक सर्व अनुक्रमणिका मी तयार केल्या आहेत. त्या पुस्तकांचे दुवे आपण या यादीत टाकावेत ही विनंती.

त्याची एक सूची तयार करा त्याचे पुरावलोकन केल्यानंतर ती प्रकाशित केली जाईल. --टायवीन२२४०माझ्याशी बोला ०७:३२, ३ ऑक्टोबर २०१८ (IST)Reply