पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/529

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय विसावा. बोलावे ।। ९१ ॥ अमृत विकृनि कोजी प्याला । तैसा नरदेही भोगू भोगविला । हा थोर नांड जीवासी झाला । विसरोनि आपुला निजस्वार्थ ॥ १२॥ लाहोनि उत्तम शरीर । व्यर्थ विषयासक्त नर । नरकी बुडाले अपार । हे शाईधर बोलिला ॥ ९३ ॥ असोत या मूर्खाचिया गोठी । ऐक उत्तमाची हातवेटी । जे वेदार्थपरिपाटी । निजहितदृष्टी सावध ११ ९४ । अतिविरक्त जे स्वभावे । तिही काय कर्तव्य करावे । कोणा अर्थातें त्यजावे । तंचि देवें सागिजे ॥ ९५ ॥ - यदारम्भेपु निर्विष्णो विरक्त मयतेन्द्रिय । अभ्यासेनामो योगी धारयेदच मन. ॥ १८ ॥ जो कर्मारभीच विरक्त । फळाशे नातळे ज्याचे चित्त । मज निजमोक्ष व्हावा येथ । हही पोटात सरेना ।। ९६ ।। सडतर वैराग्याची दृष्टी । इद्रियासी विपयाची गोष्टी । करूचि नेदी महाहटी । धारणा नेहटी दृढ राहे ॥ ९७ ॥ करूनिया श्रवण मनन । माझ्या स्वरूपाचें अनुसंधान । अखड करी निदिध्यासन । तिळभरी मन ढळो नेदी ॥ ९८॥ धरोनि धारणेचे वळ । स्वरूपी मन अचंचळ । अणुभरी होऊ नेदी विकळ । राखे निश्चल निजबोधे ।। ९९ ॥ एकाकी मन पाहे । स्वरूपी कसें निश्चळ होये । त्या अभ्यासाचे उपाय 1 स्वयें सागताहे श्रीकृष्ण ॥ २० ॥ धार्यमाण मनो यहि श्राम्यदाचनपस्थितम् । अतन्द्रितोऽनुरोधेन मार्गेणारमवश नयेत ॥ १९ ॥ स्वरूपी लावितां अनुसंधान । जरी निश्चळ नव्हे मन । न माडी आपुले गुण । चंचळपण स्वभावे ॥ १ ॥ साधक आळसे विकळे । का आठवी विषयसोहळे । ते स्वरूपाहनि मन पळे । निज चंचळ स्वभावे ॥२॥ तेथे नेहर्टूनि आसन । स्वयें होऊनि सावधान । स्मरोनि सद्गुरूचे चरण । स्वरूपी मन राखावे ॥३॥ नेदिता विषयदान । हाटवले क्षोमें मन । तरोन साडोनि अनुसधान । द्यावे अन्नपान विधानोक्त ॥ ४ ॥ आशंका । सर्पा पाजिले पीयूप । तेंचि परतोनि होय चिप । तेवी मनासी देता विपयसुस । अधिक देख खवळेल ॥५॥ ऐसे द्याचे विपयदान । जेणे आकळले राहे मन। तेचि अर्थाचे निरूपण। स्वयं नारायण सागत ॥ ६ ॥ मनोगति न विसजेजितमाणो निद्रिय । सत्वमपनया वुझ्या मन आरमवश नयेत् ॥ २० ॥ मोकळे न सांडूनि मन । न सोडूनि अनुसंधान । करावे अन्नपानशयन । हे विषयदान निजहिता ॥ ७ ॥ साध साधूनि आपण । जरी जितिले इद्रियप्राण । तरी मोकळे सोडूं नये मन | स्वरूपी नहट्टन रासावे ।। ८ ।। जो मनासी विश्वासला । तो कामक्रोधी नांगवला । सकल्पविकल्पी लुटिला । विसचिली महामोहें ॥ ९ ॥ जाणोनि मनाचे महाचळ । त्यासी विवेक धाया मोकळ । तो हालों नेदी केवळ । करी निश्चळ निजागे ॥२१०॥ मनाविवेकाचे उभय सधी । सवैसपन होय बुद्धी । ते विषयाचे कंदै छेदी। तोडीउपाधी सविकार ॥ ११ ॥ मन जेय जेथ पळोनि जाये । तेथ तेथ विवेक उभा राहे । मग सत्वबुद्धीचेनि साा- मोडी पाये मनाचे ॥ १२॥ ऐस मना, खुटलिया वळ मन स्वरूपी १अचग, सफ्ट २ पद्धती, रीत ३ निप्रहाची ४ मिचितही ५ लक्ष्य, चितकाप्रता ६ निधळ करून सदरी ८ साणे, पिणे, निद्रा, वगैरे व्यवदार फसविला गेला १. नाडला ११ ला मनावरोवर विवेक मोका सोहन यावा धरणजे तो साला योग्य शिक्षा रावीक मोकळा (विशेषण) मोकळा, मुटा १२ सत्वगुणी ११ मुल