पान:Samagra Phule.pdf/१६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पुनैटेड स्टेट्स मधील सदाचारी लोकांनी गुलामांस दास्यत्वापासून मुक्त कर. ज्याच्या कामांत औदार्य, निरापेक्षता, व परोपकार बुदो दालविली पा- स्तव त्यांच्या सन्मानार्थ हैं लहानसें पुस्तक मांस परम प्रीतिने नजर करितो, आणि माझे देश बांधव त्यांचा त्या स्तुत्य कृत्याचा कित्ता,आपले शूहबांधवांस ब्राह्मणलो. कांच्या दास्यत्वापासून मुक्त करण्याच्या कामांत घेतील अशी अशा बाळगतो. ग्रंथकर्ता. (प्रथमावृत्तीतील अर्पणपतिकेची छायाप्रत)