Jump to content

पान:सुरवंटाचे फुलपाखरू.pdf/१०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

दबावाची भाषाच जास्त झटकन समजते.गांधींचा सत्याग्रहाचा मार्ग हा त्यांच्या समकालीन विद्याविभूषितांना बावळटपणाचा वाटत होता.

 १५.१७ व्यवस्थापनाच्या भारतीय पायावरच्या पद्धतीचा मार्ग अशाच डोंगरांना उल्लंघून पार करायचा आहे.

सुरवंटाचे फुलपाखरू ९५