पान:संवाद माझा माझ्याशी...ओळख स्वतची (Sanwad Maza Mazyashi...Olakh Swatachi).pdf/157

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

संवाद माझा माझ्याशी... है ओके स्वतःची आमचे साथी प्रा. संजीव बोंडे, अॅड. शैला जाधव, ग्रंथपाल रुपाली मुळे, चित्रकार प्रा. शेखर हसबनीस यांनी संवाद माझा माझ्याशी ओळख स्वत:ची या पुस्तकासाठी घेतलेल्या परिश्रमाबद्दल ऋणी आहोत. पुस्तकाची सुबक आणि सुंदर मांडणी व छपाईसाठी जय कॉम्प्युटर, साताराचे श्री. धनंजय यादव आणि आकर्षक मुखपृष्ठ मांडणी बद्दल श्री. कैलास जाधव यांचे विशेष आभार. | "जिये तो ऐसे जिये" या मुळ हिंदी पुस्तकावरुन सदर पुस्तक अनुवादित केले आहे. आम्ही लेखिका कमला भसीन आणि संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधी (UNFPA, New Delhi) यांचे ऋणी आहोत.