Jump to content

पान:संवाद माझा माझ्याशी...ओळख स्वतची (Sanwad Maza Mazyashi...Olakh Swatachi).pdf/154

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

  • जे लालूच दाखवून, भिती दाखवून, तुमच्या शरिराचा दुरुपयोग करु इच्छितात त्यांच्या पासुन दूर रहा.

सतर्क रहो

  • समोरची व्यक्ती तुमच्या बाबत हिंसा करणार आहे हे जाणवत असेल तर दूर जा आणि जोरात ओरडा.
  • इरादा पक्का असला पाहीजे, जोर देवुन आत्मविश्वासाने स्पष्ट सांगा, तुम्हाला काय आवडतं आणि काय नाही आवडत.
  • आपल्या हाव भावा वरुन समोरच्याला स्पष्ट जाणवु दया की तुम्ही अन्याय अत्याचार सहन करणा-यातील नाही.
  • लैंगिक हिंसे पासुन वाचण्यासाठी एकमेकींना मदत करा. एकमेकींना मदत के ल्याने आपण लैंगिक हिंसेपासुन वाचु शकतो.
  • हिंसा झाली तर अपराध्याला शिक्षा झाली पाहीजे.

_ 148