Jump to content

पान:शब्द सोन्याचा पिंपळ (Shabda Sonyacha Pimpal).pdf/125

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

दादरच्या चैत्यभूमीत जेव्हा अखेरचा निरोप दिला, तेव्हा खरंच अजानही ऐकू येत होता अन् हुंदकेही!

 तेच केले त्यांनी संचित

 तुम्हा ठेविले वंचित

 समजावणारा हा कवी समाजभान देणारा समाजशिक्षक होता खरा! त्याला माझाही प्रणाम! लाल सलाम!

▄ ▄

शब्द सोन्याचा पिंपळ/१२४