Jump to content

पान:वाचावे असे काही (Vachave ase kahi).pdf/56

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

जाते. या सर्व धर्मग्रंथांचा जुजबी अभ्यास करताना जी एक गोष्ट माझ्या लक्षात येते ती अशी की कोणत्याही धर्म, धर्मसंस्थापक, धर्मग्रंथाने अन्य धर्म वा धर्मीयांबद्दल अवाक्षर काढलेले नाही वा असहिष्णुता शिकवलेली नाही. तरी धर्मानुयायी वैर, हिंसा, असहिष्णू, आचरण का करतात याचे उत्तर धर्मात नसून कर्मात असते हेच खरे.

◼◼

वाचावे असे काही/५५