Jump to content

पान:लेक लाडकी (Lek Ladaki).pdf/4

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ऋणनिर्देश सदर पुस्तिका ही गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी ग्रामीण आरोग्य, आहार आणि स्वच्छता समिती सदस्यांच्या प्रशिक्षणासाठी विशेषत्वाने सोप्या भाषेत लिहीण्याचा प्रयत्न केला आहे. ही पुस्तिका तज्ञ सदस्यांच्या समितीने विकसीत केली आहे, त्याबद्दल समिती सदस्यांचे विशेष आभार : डॉ. सुधाकर कोकणे - नोडल ऑफिसर, पी.सी.पी.एन.डी.टी. सेल डॉ. आसाराम खाडे - कन्सलटंट, पी.सी.पी.एन.डी.टी. सेल डॉ. उध्दव गावंडे - कार्यकारी संचालक, राज्य आरोग्य यंत्रणा संसाधन केंद्र अॅड. उदय वारूंजीकर - जेष्ठ विधिज्ञ, उच्च न्यायालय, मुंबई श्रीमती अनुजा गुलाटी - प्रतिनिधी, संयुक्त राष्ट्र जनसंख्या कोष अॅड. वर्षा देशपांडे - प्रवर्तक, लेक लाडकी अभियान | कैलास जाधव, युसूफ शेख (टायपिंग), प्रा. संजीव बोंडे यांनी या पुस्तकाची आकर्षक मांडणी आणि बांधणी केल्याबद्दल आभार. अॅड. शैला जाधव 'लेक लाडकी अभियान