Jump to content

पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/१३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 या भुवनतळी फुललेले हे आनंदवन गेली अनेक वर्षे सतत फुलते आहे. स्वप्नांची बीजे मातीत पेरून त्यांची दिगंताला भिडणारी झाड निर्माण करणाऱ्या त्या त्र्याण्णव वर्षांच्या तरुणाच्या हाताला स्पर्शकरून मीही माझ्या तनामनात उर्जा चेतवून घेतली आहे. अशीच नवनवी स्वप्ने मातीत पेरण्यासाठी.. त्यांचे अंकुर सबल करण्यासाठी...

रुणझुणत्या पाखरा / १२५