पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/155

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

sim@ba (irinēb'x ) [ Gr. amwibe, change. ] n. 17 रहित-एकपेशीमय सूक्ष्म जंतु , अमीया, बहुतकरून असे जंतु चिखलामध्ये-अशुद्ध पाण्यामध्यं-अथवा उपसा नसलेल्या विहिरीमध्ये असतात. Among (a-mung'), Amongst (a-mungst') [ A. S. mengan, th ningle. ] mep. मध्ये, माजी, मधी, माक्षारी, आंत-इंत, 18sd ruith the noun inflected. २ पैकीं. From A. मधून, पैकीं. ३ बरोबर ( in the sense of मध्ये); BS, They killed him A. them. Aniorous ( am'or-us) (L. amm, love. ] a. disposed to love, loring, habitually foul of the opposite sex कामी, कामुक, विलासी, कामेछु, शृंगारी, फछाड, शृंगारिक, इप्की, कामप्रवण, शृंगारप्रवण, स्त्रीलंपट, प्रेण, विषयी. २ belonging or relating to love शृंगाराचा, श्रंगारी, शृंगारिक, शृंगाररसाचा. [ A. SPORT विलास m, कीडा.. A. DELIGHT विषयानंद 1. A. AIRS इष्काचा नखरा n-चाळा m.]. ३ मोहित, आपक (followed by of'); 38, Amorous of that lady. Am'oristn. कामी पुरुष, स्त्रीप्रेमी पुरुष m, जार m, यार m. Amorously adv. (v. A. 1.) विलासपूर्वक-कामुकपणाने, कामभावानें, कामपूर्वक, कामभावपूर्वक, कामेच्छापूर्वक. Amorous. ness n. (v. A. 1.) कामीपणा m, कामुकपणा , इष्क बाजी, कामुकता./, कामप्रवणता/, श्रृंगारप्रवणता. Amorphism ( a-mor'fizm ) [Gr. a, not, & morphe, form.) n. अनाकारता , अष्टस्फटिकाकारभिन्नता / अनियताकार , अनियताकारता, बेडौलपणा , बेढबपगाm. Amor phous a. आकार विशेषरहित, आकृतिविरहित, बेडौल, बेढब. २ स्फटिकाचे आठ प्रकार शास्त्राने ठरविलेले आहेत त्या प्रकारांच्या बाहेरच्या आकाराचा, विलक्षण. Amortize (a-mort'iz) [L. ad, to, & murtis, death.] ५. t. laru एखाद्या संस्थेचे कर्ज संस्थेची स्थावर जिंदगी विकून वारणे, (पुन्हां न वाढेल अशा रीतीने) कर्ज फेडणे, कर्जाचें बीज समूळ नाहीसे करणे, Amortising Py. p. Amort'ised pa. p. Amortisā'tion 12. Amount (a-mownt') [L. (a, to, & mons, mont, ai hill.] . . रास-एकंदर होणे, भरणे, एकंदरीत हाशील असणे. २ (with to) शी पुष्कळ बाबतींत साम्य असणे; Rs, The crime A.s to murder. ३ result in एकं . दरी f-हाशीला-तात्पर्य-सारांश से. असणे. A.११. जमा.f, i एकूण जमा-रकम, रास , गोळा बेरीज , मान .. [ GROSS A. गोळाबेरीज, एकंदर आकार m.]. २ हाशील 21, तात्पर्य , सारांश m.. Amour ( un-bor' ) [ L. amer, love.] १. इकबाजी /, फंद, जारकर्म, जारकर्माचा विषय , दोस्ती.., कामचरित्र. २ love-making, courtshin विवाहार्थ प्रार्थना377549 (now only humourously of lionourable love-making); as, To leave the young people to gether to begin their amours. Amove (ar-moov' ) [L. ad, to, & morere, to move.] 2. t. laro स्थानांतरी किंवा दूर नेणे.