पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/151

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२ मार्गावरील अंतर मोजण्याचे यंय . Ambulators a. चालण्यास समर्थ असणारा, चालण्यास योग्य. २ चालण्यासंबंधी. ३ स्थलांतर करणारा, फिरता, मटकण्याचा; ५ . life of herdsmen. ४ फिरतें ( An A. court ). lav..-कायद्याने निश्चित न झालेला, बदलण्यास शक्य; as, The dispunitions of it will are ambulatory until the death of the testator. A. 2. वाडगे, परूस n.law निरनिराळ्या ठिकाणी जाऊन न्याय देणारे कोर्ट n. २ घराजवळील हिंडण्याफिरण्याची जागा. Ambuscade (anibusk-id ) [ Fr. embesheads', stee Ambush. ) 1. Same meanings as Aplush. Some times used 1:3 & verl). p!. Ambusiică'rloes. Ambush ( xm'bosli) [Fr. convoscar”, in in, I boscur, a lonsh. ] 2. दडण , लिकण , शत्रूवर हल्ला करण्याच्या हेतूनं दया धरण्याची जागा . २ दया m, दडी, दडाm (०. धर, मार). ३ दबा धरलेली-दडून राहिलेली-&c. माणसे n. p', दढा m. A. 2. i. दबा धरून बसणे. A. १. . दया धरून बसविणे. Ambustion (am-bus'shun ) [ L. am), round, & urere, to burn.] n. metl. अग्निदग्धता /, विम्तवाने आंग भाजणे 1. Ameliorate (il-mil'yor-it) [L. al, to, i melior, better.] 1.. ज्याम्त चांगलं-बरें-नीट-करणे, सुधारणा करणे, सुधारणं, वाईट स्थितीतून चांगल्या स्थितीत आणणें, उन्नति करणे, दुःख कमी करणे. A. ?. i. बरे-नीटहोणे, सधारणं. Amel'iorable a. नीट होणारं, सुधारण्याजोगं. Amelioration n. नीट किंवा बरं करण्याची क्रिया , सुधारणे 2. I उन्नति , सुधारणा./, सुस्थितीत आणणं 1. Ameliorative a. नीट करणारे, सुधारणा करण्यास समर्थ. Amel'iora tor n. सुधारणा करणारा, दुःख कमी करणारा, &c. Amen (ūʼmen' or ü’inen') [ Hel. amen, firm, true. ] adde. तथास्तु, अस्तु, असो. A. P. तथास्तुदर्शक शब्दm, एखादं धर्मकृत्य संपल्यावर उपाध्याने दिलेला आशीर्वादm, | आशीर्वादमंत्र m, सम्मतिदर्शक शब्द m, समाप्तिदर्शक । शब्द m, इतिदर्शक शब्द m. २ खिस्ती शास्त्रांत येशु farro pia n.; as, Jesus, who is the truth, is called Amen. A. 2. t. तथास्तु ह्मणणं, मुकरर-कायम करणे, मान्य-कबूल करणे. A. . यथार्थ, खरोखर. Amenable (a-mén'a-bl ) [ Fr. a, to, & mener', to lead. ] a. responsible जाब-हिशोब-मोसबा-&c.-देणारा, . मोसबेदार, उत्तर-जाब-&c -देण्याचा अधिकारी, जोखमदार, जबाबदार. २ वळण्यांतला, वळण्यासारखा, आधीन विनतकार होणारा, वळवतां येणारा, (प्रमाणे) वागण्यास तत्पर (A. to law), विनेय, परनेयबुद्धीचा. ३ आधीन, आज्ञांकित. Amenability, Amen'ableness n. (r. A. 1.) मोसबेदारी , जबाबदारी f, चांगल्या कार्याच्या आधीन होण्याची तत्परता-प्रवणता, विनेयता.. Amen'ably arth. "Amend (i3-menit') IL. 2, Pr', out of, ob 11 nila, in fault.] !