Jump to content

पान:माझे चिंतन.pdf/११३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 १०० माझे चिंतन

आणि मानवजातीच्या इतिहासात क्वचित जमून येणारा हा योग भरतभूमीच्या भाग्यात लिहिला गेला या जाणिवेने आजच्या पडत्या काळातही मस्तक उन्नत होते.

(फेब्रुवारी १९५२)