Jump to content

पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/८४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे







नामसूची


 (महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासाच्या संदर्भात प्रत्यक्षपणे प्रस्तुत ठरतील अशा निवडक व अगदी महत्त्वाच्या व्यक्तींची नोंद येथे केली आहे. १९४७ नंतर महत्त्व पावलेल्या व्यक्तींची नावे येथे अंतर्भूत नाहीत. विषयसूची म्हणून अनुक्रमणिकेचा उपयोग होऊ शकेल.)

अगस्ती ३२, २०३.
अण्णाजी / अनाजी दत्तो (प्रभुणीकर) ३६४, ४१३, ४२५, ४२६, ४४७, ४५५, ४७१, ४७७, ४९९.
अंताजी माणकेश्वर ५३०, ५५१.
अत्रे प्र. के. ७६६, ७८५, ७८६, ७९६, ८०४, ८१०.
अफजुलखान २७४, २८२, ४०६, ४११, ४१८, ४३८, ४४८, ६१८.
अबदाली अहमदशहा ५४५, ५४७, ५५१-५३, ५५५-६०, ५७३.
अमृतराय ६११.
अमोघवर्ष (राजे) ८६, ९१, १०५, १०६, १०९, ११९, १२८, १५७, २४०.

अली अदिलशहा २६५, २६७, २६८, २८०.
अली बहादर ५८७, ५८९.
अलीवर्दीखान ५४८.
अल्कार्ट ६६४.
अल्लाउद्दिन खिलजी १११, ११२, २४४, २४८-५१, २५४, २५६, २५८, ३५८, ४४४, ४७०, ६२४.
अवन्ती सुंदरी १८८.
अशोक १६, ३२, ४०, ४१, ५१, ५२, ५७, ६१–६४, १०३, १५४, १५५, १५८, १५९, १६१, १७२, १७८, २८६.
अहमद निजाम उल्मुल्क २६२, २६३.