पान:बहरू दे हक्काची वनराजी (Bahroo De Hakkachi Vanaraji).pdf/145

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नाव सर्वे नंबर | ३७. ३८. ३८. कामाचे | शेतीच्या, बांधारे बांधणे, | खड्डे स्वरूप | खड्डे खोदणे, लावणे खोदणे,रोपे | बांधरा बांधणे, सि.सि.टि., डि. सि.टि जुन ते जुलै फेब्रुवारी ते मार्च हे काम | एप्रिल ते मे कोणत्या महिन्यांत करणे योग्य आहे? था || महिला- २५,पुरुष- | महिला- २०,पुरुष- | महिला- ५०,पुरुषकामासाठी | ७५,दिवस-३० २० दिवस-३०. । ५०, दिवस-३०. किती मनुष्य बळ लागेल? ह्यातून | रोजगार, जमिनीची | रोजगार निर्माण, पाच | रोजगार, जमिनीची काय हाती | सुधार होईल, माती | वर्ष नंतर उत्पन्न | सुधार होईल, माती लागेल? वाहुन जाणार नाही. | मिळेल जमिनिची धुप वाहुन जाणार पिकांचे उत्पन्न वाढेल. | थांबेल नाही, जमिनिचि धुप थांबेल

  • जीवजातींशी निगडित रोहयो अंतर्गत कामे ठरवणे [तक्ता १६] विविध प्रकारच्या जीव जातींच्या संदर्भात रोजगार हमी योजनेच्या सहकार्याने बरीच विधायक कामे करता येतील. सर्व सहमतीने गोळा केलेल्या माहितीच्या आधारे विवक्षित जीव जातींच्या संदर्भात करण्याजोग्या कामांचा आराखडा ह्या तक्त्याच्या द्वारे तयार करावा. उदा. काही विशिष्ट जीव जातींची रोपे बनवणे किंवा त्यांची माळरानावर लागवड करणे, रान डुकरांपासून शेतीचे संरक्षण करण्यासाठी चर खणणे, अथवा देवराईचे रक्षण करणे.