पान:बहरू दे हक्काची वनराजी (Bahroo De Hakkachi Vanaraji).pdf/143

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१.मोठी झाडे | क. नर्सरी तयार करणे | १. बि-बियाणे, कंद, रोपे गोळा करणे ख. भू-जल संवर्धन, | २. रोपांशेजारी (खड्ड्यांजवळ) पाण्यासाठी कंटुर बंडिंग, नाला | मडके गाडणे बंडिंग ग. सभोवताली चर | ३. गांडुळ खत तयार करणे | ४. शेणखत, लेंडीखत गोळा/खरेदी करणे घ. रोपे लावण्यासाठी | ५. सर्व प्रकारची अवजारे मिळवणे खड्डे खोदणे ६. रोपांसाठी तिसगाव तलावातून पाणी च. तलावातील गाळ | नेण्याची व्यवस्था (उपसा जलसिंचन) काढुन, रानातील पाला पाचोळा गोळा करुन ७. दस्तावेजीकरण (प्रत्येक झाडाचे, खड्डे भरणे प्रक्रियेचे, उपक्रमाचे, कार्यक्रमाचे) फोटो, झेरॉक्स इ. छ. रोपांची लागवड करणे | ८. या भूभागांवर काम करणा-यांचे प्रशिक्षण ज. शेतक-यांच्या ठराविक संख्येमागे एक | | ९. सोप्या भाषेत साहित्य तयार करणे याप्रमाणे शेततळी तयार | १०. लोक वाचनालय उभारणे करणे ११. वनस्पतींचा वापर करून जंतूनाशक तयार करणे १२. फवारणी व्यवस्था करणे १३. कलम करणे, डोळे भरणे इत्यादीचे प्रशिक्षण देणे । १४. नर्सरीसाठी ग्रीन हाऊस उभारणी १५. जैविक कुंपण करणे १६. जैविक कुंपणापूर्व तार व्यवस्था करणे १७.तलावातील गाळ काढुन खड्यांपर्यंत नेणे. १८. परसबागा करणे