पान:बहरू दे हक्काची वनराजी (Bahroo De Hakkachi Vanaraji).pdf/124

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४ | जळाऊ लाकूड विकणारे | जळाऊ लाकूड विक्री | १० (कुसुमवाडा) | | जळाऊ (नवागाव) लाकूड विकणारे | जळाऊ लाकूड विक्री | २० | कुटुंब शिकारी (कन्साई, नवागाव) कुटुंब | ससे, मोर मारणे । गुरे, शेळ्या चारणे | गुराखी ५०० व्यक्ती ७ | 9 | ७ | " गुराखी (खाजगी) * गुरे, शेळ्या चारणे | १४० कुटुंब डिंक गोळा करणारे । व्यक्ती धावडा, खैर यांचा | १५ डिंक १० | तेंदुपत्ता काढणारे * * तेंदुपत्ता काढणे कुटुंब ११ | वैदू (नवागाव) कंदमुळे, गोळा करणे वनस्पती | २ कुटुंब १२ | सुतार *** खाट दरवाजा बनवणे | ९ कुटुंब

  • (नांदे (५०), कन्साई(२०), नवागाव(२०), कुसुमवाडा(२०), कामोद(१५), धावलघाट(१०), आग्री (५) ** (कन्साई(१०), नवागाव(१५), कामोद(२०), धावलघाट(१०), आग्री (१५) चिंचोरा(१०) * * * नवागाव (५), नांदे (४)

तिसरे उदहरण आहे माळा गावच्या फिरस्ते हितसंबंधी गटांचे. कर्नाटकातल्या उडुपी जिल्ह्यातल्या माळा गावालागून कडारी होळे ही नदी वाहते. दर वर्षी हिवाळ्यात सिल्लेक्यतारु या नावाच्या फिरस्ती मासेमारी हाच उपजीविकेचा मार्ग असलेल्या समाजातील लोक एका छोट्या गटाने येऊन आठवडाभर मासे पकडून पुढे हालतात. माळा, ता. कारकाळा, जि. उडुपी, कर्नाटकः तक्ता ७ – फिरस्त्या समूहांची माहिती