Jump to content

पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/२४६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अनुभव घेत आहे. हे केवळ 'फील गुड' नाही, हे भारताचे पुनरुत्थान (Resurgence) आहे.
 भारतीय मतदारासमोरील विकल्प वर स्पष्ट केले आहेत. मतदारराजाने आता आपला निर्णय सदसद्विवेकबुद्धीला स्मरून करायचा आहे.

(६ एप्रिल २००४)

◆◆










पोशिंद्यांची लोकशाही / २४८