Jump to content

पान:पोशिंद्याची लोकशाही (Poshindhyanchi Lokshahi).pdf/२०८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

जागतिक व्यापार संस्था आणि जैविक तंत्रज्ञान यांच्या युगातील शेतीचे तंत्र तसेच आर्थिक सुधारणांच्या दृष्टीने आवश्यक जबाबदाऱ्या यांसारख्या विषयांवर राष्ट्रव्यापी चर्चा सुरू झाल्या, तरी ते या अधिवेशनाचे मोठे यश ठरेल.

(६ मार्च २००३)

◆◆










पोशिंद्यांची लोकशाही / २१०