Jump to content

पान:निर्माणपर्व.pdf/134

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

स्वस्त आणि मस्त वस्तूंचे त्यांचे वेड कमी करायला त्यांना भाग पाडले पाहिजे. गरुडाने आता अशा उंच भराऱ्या घेण्याचा विचार लवकर करावा. नूतन वास्तुप्रवेशाचे त्यामुळे सार्थक होईल.

एप्रिल १९७६

ग्राहकशक्ती-राष्ट्रशक्ती । १३३