पान:तुतीपासून रेशीम.pdf/१७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७४ होत असतो. या कारणानें खर्च झालेली रक्कम बुडीत नसून तरत्या भांडवलासारखीच असल्यानें उत्पन्नाचा आढावा काढतांना ती रक्कम वजा करावयाची नसते. रेशमाचे किडे पाळण्यास लागणारें सर्व सामान आपणापाशीं असावें, व कोणत्याही सामानाबद्दल चाल ढकल करावी लागू नये, असें वाटत असल्यास वर दिल्याप्रमाणें खर्च करावाच लागतो. घर, सूक्ष्मदर्शक यंत्र, वगैरे प्रीत्यर्थ लागणारी रक्कम खर्च करावी लागूं नये, ह्मणून कित्येक घराचे ऐवजी भाड्याचे घरांत अवश्यक सोयी करून घेतात. तसेंच शुद्ध वीं विकत घेऊन मायक्रॉस्कोपचें काम भागवितात. पण असें करणें अडचणीचेंच असतें. असो. आतां आपण एकंदर वार्षिक खर्च काय येतो, तें पाहूं. खर्चाची बाब. लागवडीप्रीत्यर्थ लागणारा सालिना खर्च. एकंदर रुपये. १३० १९२ } ६० दरमहा दोन मनुष्यें सहा रुपयांप्रमाणें व एक मनुष्य चार रुपयांप्रमाणे, अशीं तीन मनुष्यें किडे पाळण्यास व रेशीम उकलण्यास लागतात. त्यांचा पगार. भट्टीकरतां लांकडें एक शेर रेशमास अदमणाप्रमाणें ८० शेरांस चाळीस मण. किडे वेचण्यास लागणारा मजुरीचा खर्च. मोरचूद, गंधक वगैरे. केरोसिन तेल व किरकोळ. साहित्य खरेदीच्या रकमेवरील व्याज. ४० १५ १० ९६ जमिनीचा सारा. ७ सालिना एकंदर खर्च. ५५०