पान:छन्दोरचना.djvu/64

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने ३७ काही छन्दोवेिषयक प्रश्न हे कवि Free Verse ला “ सहज काव्य ” म्हणतात; पण हें यांचें काव्य अितर कोणत्याहि कवितेइतकेंच सहज आहे! अशा रीतीचें लयमुक्त दिखाङ्भू स्वैरपद्य हें गद्याहून मूलतः भिन्न, अधिक स्वाभाविक, सरस आणि सोयीचें कसें हें अद्याप सिद्ध व्हावयाचें आहे. अिङ्ग्रजी वाङ्मयांतील आधुनिक मुक्त पद्य (Free Verse) हैं कर्स असतें 3rd Fridt IIf igud E. E. Cummings Tift “Sun-set g. कविता समग्र पुढे दिली आहे. stinging gold swarms upon the spires silver chants the litanies the great bells are ringing with rose the lewd fat bells and a tall wind is dragging the SBX with dream ーS。 John Sparrow act Sense and Poetry II Sidid 88& 4 पृष्ठावर या कवितेचें Robert Gravesने केलेलें स्पष्टीकरण आणि या पद्धतीचें समर्थन दिलेलें आहे, आणि पुढे त्या समर्थनाचा समाचारहि घेतलेला आहे. लयबद्ध स्वैरपद्य मुक्तपद्याचे ओक पुरस्कर्ते रा. आत्माराम रावजी देशपाण्डे यांना पद्यांत रचितां येऔील याचा विचार करण्यासाठी विठोबा अण्णा दसरदार यांचें पुढील