पान:छन्दोरचना.djvu/62

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने ՅԿ काही छन्दोविषयक प्रक्ष म्हटल्या की शब्दांचे हाल करावे लागतात आणि ते केल्यास कवितावाचनाने होणा-या आनन्दांत तितकी न्यूनता येते. थोडा शाब्दिक फेरफार केल्यास हा दोष निघून जातो, पहाः ओक मुलाने पहा बघितली गुलाबकलिका बहु गुल्जार तिला भुलुनिया धावत जवळी गेला होश्रुनि लम्पट फार गुलाबकलिका, गुलाबकलिका, गुलाबकलिका बहारदार ! हें अधिक आनन्ददायक वाटतें; यापासून बान्धसूद सुबकपणा पाहिल्याचा आनन्द होती. पन्द्यरचना जितकी शिथिल तेितकी ती स्वाभाविक असत असें लयमुक्त स्वैरपद्य परन्तु मराठींतील वृत्त, जाति वा छन्द यामध्ये प्रतिभेला मुक्त विलास करितां येत नाही या समजुतीने अिङ्ग्रजींतील मुक्तपद्याच्या (Free verse) स्वाभाविक क्रम निष्कारण फिरवून, स्वैरपणानें त्याचे तुकडे तोडून, ते ओकाखाली ओक लिहून जें स्वरपद्य सिद्ध होतें तें अधिक स्वाभाविक कसें हें समजत नाही. गोविन्दाग्रजांनी आपल्या वाग्वैजयन्तीची जी अर्पणपत्रिका लिहिली आहे ती स्वैरपद्याच्या दृष्टीने चिन्तनीय आहे. ' सत्-चित्-हृत्-महत्आनन्द-पदवी-प्रदान-वदन्या ॥ 8 प्रीतीची पवित्रता, चिरन्तनाची चरित्रता, सृष्टीची सचित्रता, विश्वाची विविधता, अनन्ताची अगाधता,