पान:छन्दोरचना.djvu/60

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने ३३ স্বাকী ভক্তনলীনি অব্যক্ষ অস্থা शिथिल झाली आहे. या प्रकरणीं झालेली विविध वृत्तशुद्ध रचना सारी प्रस्तुत ग्रन्थकाराच्या * गाजलाझुलि ” या ग्रन्थांत प्रकाशित आहे. २० मुक्त पद्याचे प्रयोग मराठींतील पद्यरचना वृत्त, जाति आणि छन्द या तीन प्रकारचीच नाही. श्रीयुत यशवन्त भास्कर जठार यांनी कानडी कवि श्री. लक्ष्मीश याच्या जैमिनीभारताच्या पहिल्या सन्धीचें समवृत्त भाषान्तर करून मराठीस ओका परप्रान्तीय पद्यप्रकाराचा परिचय करून दिला आहे:- “ श्रीवधूलोचनचकोरक खुलवित भक्तावलीहृत्कुमुदकोरक फुलवित जगतीव्यविमलसैौभुाग्यरत्नाकरा आणीत भरती आत । तेवि अविरत सरस आनन्द देवो आम्हांला” ॥ १ ॥ चूर्णका याला पद्य कां म्हणतात हें काही ध्यानांत येत नाही. हें पद्य आणि चूर्णिका यांत काही मौलिक भेद दिसत नाही. मराठी चूर्णिकेंत यमकें साधिलेलीं दिसतात तीं मात्र या कानडी पद्यप्रकारांत दिसत नाहीत. कानाला हें गद्यच वाटतें. गद्याला भरत चूर्ण म्हणतो (भ १५/३५), पुढे गद्य टीकेला चूर्णी म्हणूं लागले; आणि शेवटीं विशिष्ट प्रकारच्या गद्यरचनेला चूर्णिका म्हणण्यांत येअं लागलें.

    • अकठोराक्षरं स्वल्पसमासं चूर्णकं विदुः

तत्तुवैदर्भरीतिस्थं गद्यं हृद्यतरं भवेत् ” ( गच्छ ७||३ ) अमृतरायाच्या धुवचरित्रांतून पुढे आद्धत केलेली चूर्णका पहा.

  • साम्प्रत कलड्रिक अवतार झाला नसतांहि म्लेच्छसंहारादि भगवचरित्र व्यासाज्ञेने जयदेवादिकीं अष्टपदाँत वर्णिलीं। तीं श्रोत्यांहीं 'साधु साधु !” शब्दें

चालली। याचप्रकारें नारदें ध्रुवातें हरिकथापरिपाठी सडिगतली । 'रे रे धुवा 弓,3