पान:छन्दोरचना.djvu/575

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना VIR “ पछा दोप्पा चंसो मुहलत गुरू सब्वपरला गआरन्तो सेसो हुवइ चलणे सा सिहरिणी.” (स्वछ १॥५६) या ग्रन्थाचा एक विशेष असा आहे की यांत वृत्तांचीं उदाहरणें स्वत: छन्दःशास्त्रकाराने रचून घातलेलीं नसून तीं कवींनी रचिलेल्या प्राकृत काव्यांतून निवडलेलीं असून कोणता श्लोक कोणाचा हें साक्षेपाने साङ्गितलेलें आहे. पिपीलिका, माला इत्यादि कृिष्ट वृत्तांत निरनिराळ्या कवींनी लिहिलेलीं पद्ये पाहून प्राकृत काव्यवैचित्र्याची चाङ्गली कल्पना येते. स्वयम्भू यति मानीत नसल्याने जें पिङ्गलाचें अपवाहक वृत्त यतिदृष्ट्या भ्रङ्गावर्तनी म्हणजे षण्मात्रक आवर्तनाचें [। --- । • • • • • • ! ७ • • • • • ॥ ७ • • • • • । ७ ७ --। -]|वाटतें तेंच स्वयम्भूच्या मतें पद्मावर्तनी म्हणजे अष्टमात्रक आवर्तनाचें [। - - - ७ ७ ॥ ७ • • • • • àR. q3T [1 - -- - ܝ ܚ l ܚ ܚ ܝ ܚ ܢ ܢ ܚ ܢܝ | ܚ ܚ अववाहं सुद्धसहावस्स फुछेलावणपसरिअपरिमलपरिपिहिअसअल भुअणाभोओ माअदुग्गअसुमणसकुवलअवणकमलपसरिअरआमोदो । अच्चन्तं पिअपरहुअमहुअर महुरअरर इअरवसंगीओ अव्बो कस्सव ण हरइ मणहर मलअगिरिसुरहि सिहरुद्देसो । ९ हलायुधाची वृति मृतसद्धीविनी ही पिङ्गलाच्या छन्दःसूत्रावर हलायुधाची वृति आहे. हलायुध हा दहाव्या शतकांत होऊन गेला असावा. ' वरतनु सम्प्रवदन्ति कुक्कुटाः? या महाभाष्यांत आढळणा-या स्फुट चरणाची समस्यापूर्ति ज्या श्लोकांत केली आहे आणि जो श्लोक कुमारपालाचा आहे असें क्षेमेन्द्र म्हणतो तो श्लोक वरतनुवृत्ताचें झुदाहरण म्हणून हलायुधाने शुद्धृत केला आहे. हलायुधान कालिदास, माघ अित्यादि अनेक कवॉच्या ग्रन्थांतून श्रुदाहरणें दिलीं आहेत. पण प्रत्येक झुदाहरण कोठून घेतलेलें आहे हैं जसें स्वयम्भू साड्गतो तसें हलायुध साङ्गत नाही. बहुशः हीं निवडतांना वृत्ताचें नांव कोठे तरी-श्लोकांत चौथ्याच चरणांत असें नव्हे-येतें ही ओकच गोष्ट त्याने लक्षांत घेतलली दिसते.