पान:छन्दोरचना.djvu/563

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना Կ8օ ( R ) ‘ औकाया रात्रों गोड जेधवा रातकिडे गातात चोहीकडे जनीं वनीं. ” (देवाना-वामा ४/४ ) या कवितेची आणि 'कोणासाठी? (सनामा-विभा १/४), नि 'आमचें घर? (माजूस्व ११०) या कवितांची रचना याच तुलसी छन्दांत आहे. G לל । प । - - | तीन चरण ४८ ** देवद्वार” छन्द ( १) ‘देवाचिये द्वारी झुभा क्षणभरी तेणें मुक्तिचारी साधियेल्या-” ज्ञानदेव (भमाप्र १७ ) (२) *तू माझी माझुली मी वो तुझा तान्हा पाजीं प्रेम पान्हा पाण्डुरङ्गे. तू माझी गाभुली मी तुझें वासरूं नको पान्हा चोरु पाण्डुरङ्गे. नामा म्हणे होसी भक्तीचा वठ्ठभ मागे पुढे झुभा साम्भाळिशी.” ( भमाप्र ४७ ) (३) * पली माझी ओवी गाअीन जगत्र पाहीन पवित्र पाण्डुरङ्ग ' (तुकाराम)